प्रिय आमूचा एक …

मे 1, 2010 - Leave a Response

नविन पोस्ट लिहिलंय काय वाटेल ते वर .. इथे आहे लिंक

मनसे खाद्योत्सव…

एप्रिल 29, 2010 - Leave a Response

मनसे खाद्योत्सव…

नविन पोस्ट लिहिलंय काय वाटेल ते वर.. इथे लिंक आहे ..

लोकल मधल्या गप्पा…

एप्रिल 28, 2010 - Leave a Response

मुंबईकर  तिन गोष्टींच्या बाबतित फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे  म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नविन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर चर्चा करण्याचा खेळ आहे :)

नविन  पोस्ट लिहिलंय काय वाटेल ते वर…इथे वाचा.

काय वाटेल ते वर ..तुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय?

एप्रिल 26, 2010 - Leave a Response

पुर्ण लेख इथे वाचा…

नविन लेख पोस्ट केलाय..  http://kayvatelte.com  अजुनही जोडल्या गेलेला नाही मराठी ब्लॉग विश्व वर..  😦

पायाखालची वाळू…

एप्रिल 24, 2010 - One Response

तुमचं वय साधारण २५ ते ३५ कितीही असेल. कधी रस्त्यावरून तुम्ही बाइक वर  एखाद्या सिग्नलला उभे आहात , एक सुंदर -हो, कारण मुलगी नेहेमीच सुंदर असते हो. जगातली प्रत्येक मुलगी ही किमान एकदा तरी वळून पहाण्यासारखी असतेच, मुलींकडे न पहाणं म्हणजे त्यांचा अपमान करणं!! बिइंग अ जंटलमन , तुम्ही त्यांचा अपमान करायला नको- किमान या वयात तरी!!

पुर्ण लेख काय वाटेल ते वर वाचा… काय वाटेल ते इथे जोडल्या गेलेले नाही म्हणुन पोस्ट इथे टाकतोय.

http://kayvatelte.com