मुंबईकर तिन गोष्टींच्या बाबतित फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नविन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर चर्चा करण्याचा खेळ आहे ![]()
नविन पोस्ट लिहिलंय काय वाटेल ते वर…इथे वाचा.