कडू साखर

फेब्रुवारी 8, 2010 - 3 प्रतिसाद

साखर न खाल्ल्याने कोणी मरत नाही  – इती शरद पवार

यावर एकच म्हणावं लागतं, तुम्ही जरी मेलात तरी देशाला काही फरक पडत नाही.कशाला जगता उगाच??

तेलंगणा राज्य

डिसेंबर 11, 2009 - 2 प्रतिसाद

तेलंगणा राज्य तयार होण्यास केंद्राचा अडथळा निघाला..

म्हणजे आता बऱ्याच राजकिय विस्थापीत नेत्यांचं पुनर्वसन होणार तर.. या शिवाय इतर काही फायदा दिसत नाही मला तरी. आणि हो.. हैद्राबाद कुणाचं??  आंध्रा?? की तेलंगणा??

एमपी मधुन बिहारी लोकांनी निघुन जावे.

नोव्हेंबर 7, 2009 - One Response

शिवराजसिंह चौहान म्हणाले, की एमपी मधुन बिहारी लोकांनी निघुन जावे. आणि स्थानीक लोकांना नौकऱ्या द्याव्या..

हे लोण असंच पसरत रहाणं राष्ट्राच्या दृष्टीने कितपत योग्य?

बंद..????

ऑक्टोबर 7, 2009 - 7 प्रतिसाद

मतदानाच्या दिवशी नाटक, सिनेमा , मॉल बंद.. मटा बातमी

समुद्र किनारे, मॉटेल्स, गार्डन्स, थिम पार्क्स,  सगळे सुरु आहेताच , म्हणजे थोडक्यात काय तर इतर बरिच करमणुकीची साधनं आहेत नां.. टिव्ही पण तर आहेच.. थोडक्यात माझ्या मते हा एक मुर्खासारखा घेतलेला निर्णय.. कधी कधी ह्या ब्युरोक्रसी ची कीव येते..नुसता वेडेपणा आहे… अजुन  काय??

मॉलेस्टेशन

ऑक्टोबर 6, 2009 - 3 प्रतिसाद

एअर इंडिया च्या  एअर होस्टेस ने पायलटवर मॉलेस्टेशन चा आरोप करुन एफ आय आर दाखल केला. बातमी.

अच्छा.. हे कारण आहे म्हणुन तर म्हाताऱ्या एअर होस्टेसेस ठेवल्या आहेत वाट्तं सगळ्य़ा..

जितकी जास्त म्हातारी होस्टेस तितकाच कमी धोका मॉलेस्टेशनचा.